राजस्थान, पंजाबमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित
मार्चपर्यंत चंदीगडः करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राजस्थानंतर आता पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेत संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी करोना विषाणशी लढा देण्यासाठी प्रशासनाला मदत करा असे आवाहन जनतेला केले आहे. या पूर्वी पंजाब सरकारने राज्यातील काही ज…