मुंबई सोडण्यासाठी परप्रांतीयांची धावाधाव, रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी
करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ढप्प होण्याच्या मार्गावर असताना मुंबईच्या अर्थकारणातील महत्त्वाचा घटक बनलेला उत्तर प्रदेश, बिहारमधील कामगारवर्गही आता धास्तावला आहे.